#ramdevbaba #viralvideo #amrutafadnavis #sakal
राज्यात गेल्या काही दिवसांपासून महिलासंदर्भातील वादग्रस्त वक्तव्यावरुन संतापाची लाट उसळली आहे. अशातच आता योगगुरु रामदेव बाबा यांनीदेखील महिलांच्या कपड्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News
Please Like and Subscribe for More Videos.